VIDEO : चक्क 12 वर्षाच्या मुलीने आईची केली डिलिव्हरी, लाखो लोक झाले इमोशनल
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
USA च्या Mississippi मध्ये एक सुखद धक्का देणारी घटना घडली. एका 12 वर्षीय मुलीने चक्क आईची डीलिव्हरी केली आहे. डॉक्टरांनी डेलापेना नाव असलेल्या मुलीला विचारले होते की, तु आईची डिलिव्हरी करशील का? डेलापेनाने लगेच होकार दिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.