आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरच्या ट्रेण्‍डींगमध्‍ये होती पोर्न स्टार टेरेसा, लोकांना वाटले ब्रिटनची नवीन पंतप्रधान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान थेरेसा मे. - Divya Marathi
ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान थेरेसा मे.
ट्विटरच्या एका चुकीमुळे ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान थेरेसा मे यांचे नाव पोर्न स्टार टेरेसा मेशी जोडण्‍यात आले आहे. वास्तविक पंतप्रधानांना ट्विटरवर सर्च करणा-यांनी थेरेसाऐवजी टेरेसाशी कनेक्ट होत आहेत. कारण दोघींचेही नावे बरेच मिळते-जुळते आहेत. ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांमुळे पोर्न स्टार टेरेसा ट्विटरवर ट्रेंडींगमध्‍ये आहेत. पोर्न स्टारने दिले स्पष्‍टीकरण...
- टेरेसाने ट्विट केले, की ब-याच लोकांनी मला पंतप्रधान थेरेसा समजून संवाद साधत आहेत.
- त्या म्हणाल्या, मी पंतप्रधान नाही, ब्रिटनची मॉडल आहे.
- टेरेसा 1997 पासून प्रसिध्‍दी झोतात यायला लागली. तिचे अनेक पोर्न व्हिडिओजने बाजारात गल्ला जमवला आहे.
हे आहे पंतप्रधान थेरेसा मे यांचे प्रोफाइल
- थेरेसा यांना 'आइस क्वीन' या नावानेही ओळखले जाते.
- त्यांचा ब्रिटनच्या ईस्टबोर्नमध्‍ये 1 ऑक्टोबर 1956 रोजी जन्म झाला.
- त्यांनी सेंटर ह्यूज कॉलेज व ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले.
- यानंतर त्यांनी अनेक वर्ष बँकेत नोकरी केली.
- नंतर थेरेसा यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षात प्रवेश केला व 1997 मध्‍ये त्या हाऊस ऑफ कॉमन्समध्‍ये निवडून गेल्या.
पुढील स्लाइड्सवरर पाहा टेरेसाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...