आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: क्लासमध्ये शिक्षकासमोरच भांडायला लागले दोन विद्यार्थी, बाकी देत होते परीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा व्हिडीओ चायनामधील एका शाळेचा आहे. शाळेमध्ये एका क्लासमध्ये शिक्षकासमोरच दोन विद्यार्थी भांडतात. एक मुलगा शिक्षकेच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतो तर, दुसरा त्याला वारंवार दप्तरातील वस्तू फेकुन मारतो. बाकी सर्व मुले परिक्षा देत आहेत. सध्या सोशल नेटवर्किंगवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा, घटनेचा VIDEO...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...