आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Girls Jump Out Georgia Apartment Window To Escape Fire

आग लागल्याने त‍िस-या मजल्यावरुन तरुणींनी मारल्या उड्या, जीव वाचला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉर्जियाच्या एका अपार्टमेंटमध्‍ये आग लागल्यानंतर तरुणींनी ख‍िडकीतून मारली उडी. - Divya Marathi
जॉर्जियाच्या एका अपार्टमेंटमध्‍ये आग लागल्यानंतर तरुणींनी ख‍िडकीतून मारली उडी.
सँन्डी स्प्रिंग - अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांतातील सँडी स्प्रिंग शहरातील अपार्टमेंटला भीषण आग लागल्यानंतर दोन तरुणींनी खिडकी तोडून त‍िस-या मजल्यावरुन उड्या मारल्या. मदतीसाठी दोन शेजारी युवकांनी त्यांचा झेल घेतला. मात्र त्या दोघींना छोटीशी इजा झाली आहे. त्यांना हॉस्पीटलमध्‍ये दाखल केले गेले आहे. घटनेचा व्हिडिओची जगभर चर्चा आहे. ओरडणा-या मुलींना पाहून इमारतीच्या खाली उभे असलेल्या दोन युवकांनी त्यांना खाली उडी मारायला सांगितले. त्या दोघींनी इमारतीवरुन खाली उडी मारली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जॉर्जियातील या घटनेची छायाचित्रे...