आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तवातील ज्युरासिक पार्क, पाहा महाकाय कोमोडो ड्रॅगन्सची झुंज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यूरॅसिक पार्कचा अनुभव इंडोनेशियाच्या कोमोडो बेटावर पाहावयास मिळाले. एक कोमोडो ड्रॅगन्सची (महाकाय सरड्यांची प्रजाती) जोडी झुंज करताना दिसले. सध्‍या पृथ्‍वीवर ती सर्वात लांब असे सरपटणारे जीव आहे. केवळ काही अंतरावरुन कोमोडो ड्रॅगन्सच्या झुंजीचे छायाचित्रे कॅमे-यात टिपले गेले आहे. हॉलिवूड चित्रपटाचा सेटप्रमाणे दिसणारे दृश्‍य वास्तवात जंगलात टिपली आहे. कोमोडो ड्रॅगन्स हे इंडोनेशियात आढळतात.
सौजन्य: Andrey Gudkov/Media Drum World

पुढे पाहा , कोमोडो ड्रॅगन्सची झुंज