आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांनी केली पतीच्या प्रेयसीला मारहाण, कपडे उतरुन काढली धिंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओत दोन महिला आपल्या पतीच्या कथि‍त प्रेयसीला मारहाण करताना दिसत आहेत. - Divya Marathi
व्हिडिओत दोन महिला आपल्या पतीच्या कथि‍त प्रेयसीला मारहाण करताना दिसत आहेत.
क्रिमिया - रशियात एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. घटना क्रीमियाच्या एका गावात घडली आहे. व्हिडिओत दोन महिला आपल्या पतीच्या कथि‍त प्रेयसीला मारहाण करताना दिसत आहेत. येथून जाणा-या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाथाबुक्क्या मारल्या व रस्त्यावर उतरवले महिलेचे कपडे...
- व्हिडिओत काळा टॉप परिधान केलेली एक महिला पतीची कथित प्रेयसीला रस्त्यावर मारहाण करताना दिसत आहे.
- महिलेने ना तिला फक्त लाथाबुक्क्या मारल्या, तिला शिवीगाळही करुन तिच्यावर थुंकत राहिल्या.
- इतकेच नव्हे महिलेने तिला रस्त्यावर पाडले व तिचे कपडे उतरवले.
- यानंतर दोन्ही महिलांनी तिचे केस पकडून रस्त्यावरुन ओढले व परेडही करायला लावले.
- आसपासचे लोक हा तमाशा पाहात राहिले. महिलांनी तिला रस्त्याच्या कडेला सोडून निघून गेल्या.
- हा व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा व्हिडिअो व फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)