आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीतील श्रीमंत शेख लोकांना धक्का, आता नाही दिसणार हा नजारा, पाहा फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबईतील हुमेद अल्बुकाएश आपल्या पेट्स (सिंह)समवेत... - Divya Marathi
दुबईतील हुमेद अल्बुकाएश आपल्या पेट्स (सिंह)समवेत...
इंटरनॅशनल डेस्क- संयुक्त अरब अमीरातमध्ये वाघ, सिंह यासारख्या हिंस्त्र प्राण्यांना पाळीव म्हणून श्रीमंत शेख लोकांना घरात ठेवता येणार नाही. सौदीचे अध्यक्ष शेख खलीफा बिन जाएद अल-नहयान यांनी यावर बंदी घातली असून नवा कायद्याला मंजूरी दिली आहे. त्यामुळे यापुढे असे प्राणी सांभाळणे बेकायदेशीर ठरणार नाही. तसे केल्यास जेलमध्ये रवानगी व मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या माहितीसाठी हे की, सौदीत हिंस्त्र प्राण्यांना पाळणे तेथे शौक आणि लग्झरी लाईफचे सिम्बल मानले जाते. दंड इतका भरणे असेल अशक्य....
 
- वाघ, चित्ता यासारखे जंगली प्राणी सौदी आणि इतर गल्फ देशांत पेट्सप्रमाणे पाळले जातात. 
- नव्या कायद्यानुसार, कोणताही हिंस्त्र (वाईल्ड) आणि पाळीव प्राण्यांना पाळणे, संभाळणे बेकायदेशीर ठरेल, जो धोकादायक प्राणी आहे.
- या प्राण्यांना उद्यानात, वाईल्डलाईफ पार्क, सर्कस, ब्रीडिंग एंड रिसर्च सेंटरमध्ये ठेवले जाऊ शकते. 
- गल्फ न्यूज डेलीच्या माहितीनुसार, गेंडा आणि चित्तासारख्या धोकादायक प्राण्यांना पेट्सप्रमाणे पाळता येणार नाही. 
- असे केल्यास सहा महिन्यांची जेल आणि दंड म्हणून 92 लाख रुपये ($136,000)  भरावे लागतील.  
- सौदीचा डेली पेपर अल इतिहादच्या माहितीनुसार, या प्राण्यांचा वापर एखाद्याला घाबरविण्यासाठीही केला जाऊ शकत नाही. 
- हिंस्त्र प्राण्याचा गैरवापर केल्यास अशा व्यक्तींना सव्वा कोटी रूपये दंड भरावा लागेल.
 
डॉग्ससाठी घ्यावी लागेल लायसन्स-
 
- नव्या कायद्यानुसार, आता यापुढे डॉग्स पाळण्यासाठीही परमिशन घ्यावी लागेल तसेच पब्लिक प्लेसवर घेऊन जाण्यास बंदी आहे. 
- डॉग ठेवण्यासाठी आता अॅथॉरिटीकडून लायसन्स घ्यावी लागेल. लायसन्सशिवाय कुत्रा पाळल्यास 18 लाख रुपये दंड भरावा लागेल.
- ऑक्टोबर महिन्यात दुबईतील बुर्ज अल-अरब हॉटेलजवळ पाच सिंहाचा एक व्हिडिओ वायरल झाला होता.  
- दुबईतील श्रीमंत शेख लोकाचे हिंस्त्र पेट्स प्राण्यांचे फोटोज सोशल मीडियात नेहमीच वायरल होत असतात.
- दुबईत राहणारे हुमेद अल्बुकाएश इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या पाळीव सिंहासोबतचे फोटोज टाकत असतो.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सौदीतील शेख आणि श्रीमंत लोकांचे आपल्या हिंस्त्र पेट्ससमवेतचे फोटोज...