आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UN To Celebrate Dr Babasaheb Ambedkar's Birth Anniversary For The First Time

संयुक्त राष्ट्रात पहिल्यांदाच भीमजयंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्रात प्रथमच राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. या जयंती उत्सवात शाश्वत विकासाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी विषमतेविरुद्ध लढा देण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी मिशन कल्पना सरोज फाउंडेशन फाउंडेशन फॉर ह्यूमन होरायझनच्या सहकार्याने आंबेडकर जयंतीच्या एक दिवस आधी १३ एप्रिलला संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी केली जाईल.