आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांना पाहून होऊ शकतो तुमचा भ्रमनिरास, असे दिसतात दिग्गजांचे हमशक्ल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्कोच्या भूमीगत रेल्वेत बसलेल्या एका व्यक्तीचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. तो हुबेहुब रशियाचे राष्‍ट्रपती व्लादिमिर पुतीनसारखे दिसतात. रेल्वेत बसलेल्या एका प्रवाशाने त्याचे छायाचित्र काढून स्थानिक सोशल नेटवर्किंग साइट व्हीकोण्‍टक्ट यावर अपलाडे केले होते. इंटरनेट युजर्स त्यास 'जगातील दुसरा ताकदवान जुळा असे संबोधले आहे. मात्र काही युजर्स म्हणतात, की पुतीनप्रमाणे चेहरा असल्याने त्या व्यक्तीला किती अडचणींना तोंड द्यावे लागत असे. फक्त पुतीन यांचेच नव्हे तर जगातील अनेक सेलिब्रिटीजचे जुळे असून ते प्रचंड लोकप्रियही आहेत. पुढील स्लाइड्सवर पाहा कोणकोणते सेलिब्रिटीचे आहे जुळे...