आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्‍याखाली कोणतीही वस्तू आल्यास बनते दगड, आश्‍चर्यचकित करतील हे पाच ठिकाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - निसर्गाची जादूगिरी म्हटल्यावर लगेच डोक्यात ग्रँड कॅनयन आणि व्हिक्टोरिया धबधबा सारखे नाव येतात. हे ठिकाणे लोकांना आकर्षित करतात. या व्यतिरिक्त जगात असे अनेक ठिकाणे आहे, जे तुम्हाला आचंबित करु शकतात. या ठिकाणांविषयी जाणून घेऊनही यावर विश्‍वास बसणार नाही. कुठे नदीचे पाणी इतके गरम आहे, की त्यात कोणी पडल्यास जिवंत बाहेर निघणार नाही. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या अशाच ठिकाणांविषयी...
बातम्या आणखी आहेत...