आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्ध्‍वस्त सीरियात आता बनवले अंडरग्राऊंड प्लेग्राऊंड, असे खेळतात बच्चे कंपनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या पाच वर्षांपासून हा देश दहशतवादी हल्ले झेलत आहे. - Divya Marathi
गेल्या पाच वर्षांपासून हा देश दहशतवादी हल्ले झेलत आहे.
एर्बिन - हे छायाचित्र आहे सीरियाचे. गेल्या पाच वर्षांपासून हा देश दहशतवादी हल्ले झेलत आहे. छायाचित्र खास आहे कारण येथे शहरांचे फक्त अवशेष बाकी राहिले आहेत. सर्वाधिक समस्या मुलांना आहे. शाळेच्या इमारती उद्ध्‍वस्त झाल्या आहेत. ओलिस ठेवले होते मुले...
- खेळणा-या मुलांना घरात कैद करण्‍यात येत आहे.
- कुटुंबीय त्यांना सुरक्षेच्या कारणांमुळे बाहेर जाऊ देत नाहीत.
- त्यांची अडचण दूर केली आहे स्थानिक लोकांनी.
- एर्बिनमध्‍ये त्यांनी मुलांसाठी एक भूमिगत खेळाचे मैदान तयार केले आहे.
- येथे त्यांना खेळण्‍यासाठी व मनोरंजन करण्‍यासाठी अनेक वस्तू जमा केली. मुले येथे राइड्सची मजा घेतात.
- भूमिगत असल्याने दहशतवादी हल्ल्यांचा यावर परिणाम होत नाही. यामुळे मुले सुरक्षित राहतात व आईवडिल निश्चिंत.
- ईदनिमित्त येथे मुलांची विशेष गर्दी दिसली. तसेही एर्बिन शहर दहशतवाद्यांच्या विरोधात युध्‍द पुकारल्याने चर्चेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)