आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unesco World Heritage Committee Inscribed 24 Properties

PHOTOS पाहा जगातील नवी 24 वारसास्थळे, भारतातील एकही नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द फोर्थ ब्रिज, स्कॉटलंड - Divya Marathi
द फोर्थ ब्रिज, स्कॉटलंड
पॅरिस - युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज सिटी (जागतिक वारसा स्थळ) च्या यादीत नव्या 24 ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. जगभरातून आलेल्या 38 नामांकनांतून या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यूनेस्कोच्या यादीनुसार डेन्मार्क, फ्रान्स, ईराण, तुर्कस्तान, इंग्लंडसह इतर अनेक देशांच्या वारसास्थळांचा यात समावेश आहे. मात्र या यादीत भारतातील एकाही स्थळाचा समावेश नाही.

जागतिक वारसा स्थळांचे संवर्धन करण्यासाठी सहकार्य करणे हे युनेस्कोच्या प्रमुख कामांपैकी एक आहे. त्यानुसार युनेस्को दरवर्षी जगभरातील विविध ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थलांच्या यादीत करत असते. त्यासाठी सर्व देशांकडून नामांकने मागवली जातात. त्यापैकी निवडक ठिकाणांचा यात समावेश केला जातो.

द फोर्थ ब्रिज, स्कॉटलंड
2015 च्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत याचा समावेश करण्यात आला आहे. या ब्रिजची निर्मिती 1890 मध्ये झाली होती. युनेस्कोच्या कमिटीनुसार या ब्रिजचे डिझाईन आणि स्टाईल हे अत्यंत वेगळे आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, यादीत समावेश झालेल्या नव्या ठिकाणांचे PHOTOS