आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाशी ते टॉपलेस, किस ते प्रायव्हेट पार्ट कटिंग, वाचा आंदोलनांचे अनोखे प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम आदमी पार्टीने दिल्लीच्या जंतरमंतरवर भू-संपादन विधेयकाविरोधी आंदोलन पुकारले आहे. यावेळी एक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा शेतकरी राजस्थान येथील असल्याचे समोर आले आहे. या आत्महत्येने चांगलीच खळबळ उडाली आहे. एकिकडे आत्महत्या होत असताना दुसरीकडे आपचे नेते जोरजोरात भाषण ठोकत होते. पण त्यांनी या शेतकऱ्याकडे जराही लक्ष दिले नाही, असे सांगितले जाते.
दरम्यान, आपल्या मागण्या मांडण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा विरोध करण्यासाठी अगदी अभिनव पद्धतीने आंदोलन केले जाते. असेच काही अनोखे आंदोलन आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय...
पुढील स्लाईडवर वाचा, आंदोलनासाठी कुणी केला किस... कुणी कापला प्रायव्हेट पार्ट...