आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुठे दगडाच्या आत तर कुठे काचेचे पारदर्शक घर, पाहा अनोख्या वास्तुरचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरामधून त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होत असते असे म्हटले जाते. काही घरे ही आपल्याला चकीत करून सोडणारी असतात. या घरांची रचना पाहता एखाद्या कलाकृतीप्रमाणे ते घर साकारल्याचे आपल्याला जाणवते. जगभरातील विविध भागांमध्ये अशा प्रकारची घरे असतात. पण वेगळेपणा हेच या सर्व घरांमधील साम्य असते. काही डान्सच्या पोझमधले तर काही असेच अदभूत वास्तुरचनेचे नमुने या यादीमध्ये आहेत. अशाच काही अनोख्या वास्तुरचनांबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, जगभरातील अशाच काही अनोख्या रचना...