आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात-पाय बांधून जवानांना सोडतात समुद्रात, पाहा खतरनाक ट्रेनिंगचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लोरिडात ट्रेनिंग दरम्यान हात-पाय बांधलेले जवान स्विमिंग करताना... - Divya Marathi
फ्लोरिडात ट्रेनिंग दरम्यान हात-पाय बांधलेले जवान स्विमिंग करताना...
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकन एयरफोर्सने वर्ष 2016 चे आपले बेस्ट फोटोज कलेक्शन जारी केले आहे. यात अमेरिकेचे एयरमॅनची यूनीक लाईफ सादर केली आहे. या कलेक्शनमध्ये हात-पाय बांधून स्विमिंगपासून ते 10 हजार फूट ऊंचीवरून जंप करतानाचे जवानाचे फोटोज सामील आहेत. नासाच्या रॉकेट लाँचिंगमध्ये मदत करण्यासाठी एकत्रच जमीनवर काम करणा-या जवानांची लाईफ सुद्धा कॅमे-यात कैद केली आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...