आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अमेरिकेत अवकाशातून अवतरली रहस्‍मयी वस्‍तू, वाहनचालकाने कैद केले दृश्‍य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पृथ्‍वीवर कधी काळी ऐलियन येऊन गेले आहेत किंवा ते नेहमी इथे यत असतात. अशा कहाण्‍या आपण नेहमीच ऐकत असतो. अवकाशात अचानक कोणाला रहस्‍यमयी वस्‍तू दिसली तर पुन्‍हा अशा चर्चा सुरु होतात. 
 
अमेरिकेत एका वाहनचालकालाही भरपावसादरम्‍यान अशीच एक वस्‍तू अवकाशातून जमिनीवर येताना दिसली. त्‍याने मोबाईल कॅमे-याच्‍या साहाय्याने हे दृश्‍य कैद केले आहेत. 
 
व्हिडिओ पाहण्‍यासाठी क्लिक करा...पुढील स्‍लाइडवर...   
 
 
बातम्या आणखी आहेत...