टायटॅनिक या चित्रपटानंतर या जहाजाची नेमकी माहिती लोकांपर्यंत पोहोचली. चित्रपटातील अपघात एवढा भयावह होता तर खरा अपघात कसा झाला असेल याची कल्पनाही न केलेली बरी. विशेष म्हणजे टायटॅनिकशी संबंधित बहुतांश माहिती अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. आम्ही
आपल्यासाठी अशी माहिती घेऊन आलोय, की ती वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ही माहिती तुम्ही कधीही वाचलेली नसेल.
1) हिमनगाला धडक बसल्याने समुद्राच्या तळात बुडालेले टायटॅनिक हे एकमेव प्रवासी जहाज आहे.
टायटॅनिक जहाजाशी संबंधित रंजन माहिती वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा... टायटॅनिकचा एक बॉयलर होता केवळ डेकोरेशनसाठी... ज्या हिमनगाला टायटॅनिक जहाज धडकले होते तो तब्बल 1,000 B.C. पासून समुद्रावर तरंगत आहे....