आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍पेनमध्‍ये भररस्‍त्‍यात युवकयुवतींचे असे चाळे, सरकारला करावे लागले हे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्‍पेनमध्‍ये समुद्रकिना-यावरील Majorca आणि Ibiza या परिसरांमध्‍ये असे दृश्‍ये आता सामान्‍य बाब झाली आहे.  भररस्‍त्‍यात दारु पिऊन झुलणारे युवक-युवती आणि पब्लिक सेक्‍समुळे या जागेबद्दल पर्यटकांमध्‍ये अतिशय वाईट मत बनले आहे. त्‍यामुळे स्‍पेन सरकार पुढील वर्षी या जागांविषयी 64  नवे कायदे बनवत आहे. या कायद्यांद्वारे अशा प्रकारच्‍या कृत्‍यांना आळा घातला जाणार आहे जेणेकरुन सामान्‍य पर्यटकही येथे येऊ शकतील. 
 
या ठिकाणांना अडल्‍ट पार्टीसाठी ओळखले जाते 
- या दोन्‍ही ठिकाणांना अडल्‍ट पार्टी आणि नाईट पार्टीसाठी ओळखले जाते. अशात सरकारने या जागांची प्रतिमा सुधारण्‍यासाठी आता पावले उचलली आहेत. 
- बेलारिकचे पर्यटन अधिकारी बील बार्सेलो यांनी सांगितले आहे की, नव्‍या नियमांना लागू करण्‍यासाठी लवकरच एक मोहिम राबवली जाणार आहे. कायदा मोडणा-या व्‍यक्‍तींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. असामाजिक आणि अश्‍लील वर्तवणुकींना सहन केले जाणार आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, स्‍पेन भररस्‍त्‍यात युवक करतात असे चाळे... 
 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...