अॅडॉल्फ हिटलरने डोक्यात गोळी झाडून घेत एप्रिल 1945 मध्ये आत्महत्या केली होती. पण त्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्याच हत्येसाठी अनेक कट रचण्यात आले होते आणि ते अयशस्वी ठरले होते. त्याचे राजकीय शत्रू, परराष्ट्रांमधील हिटलरविरोधी सरकारे, त्याचेच काही नीकटवर्तीय सहकारी, नाझी अधिकारी यांनी त्याला जीवे मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. पण कोणालाही त्यात यश आले नाही. कोणालाही यश आले नसले तरी यातील काही कट अगदी थोडक्यात हुकले होते. हे कट जर यशस्वी झाले असते तर दुसऱ्या महायुद्धात गेलेल्या 6 कोटी लोकांचे प्राण वाचले असते. कारण हिटलर नसता तर हे महायुद्ध टळू शकले असते. अशाच काही फसलेल्या कट कारस्थानांबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, हिटलरच्या हत्येचे फसलेले 6 कट...