आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत गायीच्या पोटाला पाडले जाते मोठे छिद्र, आयुष्य वाढवण्याचा असतो उद्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत पशुवैद्यकीय डॉक्टर गायीच्या पोटाला मोठं छिद्र पाडतात, जेणेकरुन गायीचं आयुष्यमान वाढते. गायीला असलेल्या आजार लवकर लक्षात येतो. त्यामुळे वेळीच उपचार करता येतात. जर गायीला काही आजार असेल तर डॉक्टर त्या छिद्राव्दारे औषध उपचार केले जातात. त्यानंतर ते छिद्र एका प्लास्टिकच्या रिंगने बंद केले जाते.  या उपचारमुळे गायीचं आयुष्य निरोगी राहतं आणि दुधाचं प्रमाण वाढण्यासाठी मोठी मदत होते.
 
बातम्या आणखी आहेत...