आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातपाय बांधून पाण्‍यात बुडवले जातात जवानांना, अमेरिकन असे आहे नेव्हीचे प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या नेव्ही सीलचे प्रशिक्षण सर्वांपेक्षा कठीण असते. एखाद्या कमांडोला बुडवले तर त्याचे प्राण कसे वाचतील आणि शत्रूला कसे चकवता येईल? हे शिकवले जाते. नेव्ही कमांडो क्लिंट इमर्सन यांनी स्वत: अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी इतरांना प्रशिक्षण दिले आहे. आता त्यांच्या प्रशिक्षणावर एक पुस्तक प्रकाशित होत झाले आहे. त्याचे नाव '100 डेडली स्किल्स : द सील ऑपरेटिव्हज गाईड' असे आहे.
इमर्सन यांनी सांगितले, नेव्ही सीलच्या मोहीमा गुप्त असतात. अशा प्रकारचे प्रशिक्षण घेणे हाही एक गौरव समजला जातो. पुस्तकात या चित्राची प्रतिकृती दिली असून जर शत्रूच्या प्रदेशात एखाद्या कमांडोचे हातपाय बांधून त्याला बुडवण्यात आले तर त्याने आपले प्राण कसे वाचतील? याचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणात श्वास रोखून धरणे, श्वास घेण्याची पद्धत आणि दीर्घकाळ श्वास रोखून धरणे याची प्रॅक्टिस करून घेतली जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे..
बातम्या आणखी आहेत...