आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, सकाळपासून रात्रीपर्यंत काय करतो जगातील सर्वाधिक पॉवरफुल व्यक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामा आपल्या आहार व फिक्स जिम शेड्यूलसाठी ओळखले जातात. नुकतेच मीडियातील वृत्तांनुसार ओबामा दररोज रात्री 7 बदाम खातात. यावर ते विनोदाने म्हणाले, की आहाराबाबत मी खूप कडकही नाही. या व्यतिरिक्त अध्‍यक्षांच्या डेली शेड्यूलमध्‍ये आणखी कोणती कामे ओबामा करतात हे सांगणार आहोत. एनबीसी न्यूजने व्हाइट हाऊसमध्‍ये 24 तास व्यतीत करुन ओबामा यांचे डेली शेड्यूल कव्हर केले होते.

(4 ऑगस्ट रोजी अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामा यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त आम्ही येथे अध्‍यक्षांचे डेली रुटीन सांगत आहोत.)
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या अध्‍यक्ष ओबामा यांचे डेली शेड्यूल...