आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा राजेशाही महाल, 10-15 नाही तब्बल 128 खोल्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय डेस्क - अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मॅनहॅटन (न्यूयॉर्क)मधील सोन्याने सजलेल्या पेंटहाऊसबद्दल तुम्ही जरूर ऐकले असेल. परंतु ही गोष्ट खूप कमी लोकांना माहितीये की फ्लोरिडाच्या पाम बिचवर नव्याने बांधलेला त्यांच्या आलिशान महालासमोर पेंटहाऊस म्हणजे काहीच नाही.
- 17 एकरात विस्तारलेल्या या आलिशान महालाचे नाव आहे 'मार ए लागो'. डोनाल्ड ट्रम्प नेहमी सहपरिवार येथे सुट्या घालवायला जात असतात.
 
128 खोल्या आणि 210 टेलिफोन...
- ट्रम्प यांनी हा महाल 1985 मध्ये खरेदी केला होता. यानंतर महालाचे आलिशान आधुनिकीकरण करण्यात आले.
- यात 128 कमरे, 58 बाथरूम, थिएटर, प्रायव्हेट क्लब आणि स्पा सुद्धा आहे.
- टम्प यांनी येथे 3 राज्यांतील प्राथमिक निवडणुका जिंकल्यानंतर स्पीचसुद्ध दिली होती.
- फ्लोरिडाच्या पाम बिचवर असलेला हा महाल किरायानेही दिला जातो.
- या महालापासून ट्रम्प यांना वर्षाकाठी तब्बल 1.5 लाख डॉलरचे उत्पन्न होते.
- ट्रम्प यांची एकूण संपत्ती सुमारे 24,000 कोटी रुपये इतके असून रिअल इस्टेट उद्योगात त्यांची ख्याती आहे. जवळपास 100 हून अधिक कंपन्यांचे ते मालक आहेत.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा ट्रम्प यांच्या महालाचे काही फोटोज...