आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा झाला सॅन फ्रॅन्सिस्को विद्यापीठात बलात्कार, आर्टिस्टने PHOTOS मधून दाखवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रांसिस्को - अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात बलात्काराचा एक आरोपी सुटल्यानंतर प्रचंड रोष व्यक्त होत आहे. येथील 20 वर्षांच्या याना माजूरकेव्हिचने एक फोटो सीरिज तयार करुन संपात व्यक्त केला आहे. तिने ही फोटो सीरिज सेक्शुअल अवेरनेस मीडिया प्लॅटफॉर्म करंट सॉल्यूशनसाठी तयार केली आहे.
पीडितेच्या खऱ्या अनुभावांवर आधारित आहेत फोटोज्...
- बलात्काराचा आरोपी ब्रॉक टर्नर सुटल्याचे कळाल्यानंतर इथाका कॉलेजची विद्यार्थीनी याना हिने ही फोटो सीरिज तयार केली आहे.
- प्रत्येक फोटोत एक पीडित आणि एक अटॅकर यांच्या माध्यमातून सेक्शुअल असॉल्टचे सीन दाखवण्यात आले आहेत.
- हे फोटोज पीडितेने कथन केलेल्या आपबीतीवर बेतलेले आहेत. वास्तविक फोटोसाठी पोज देणारे सर्व व्यावसायिक कलाकार आहेत.
- यानाने फोटो सीरिजच्या लाँचिंगमध्ये सांगितले होते, की मला पीडितेला निर्जीव दाखवायचे होते, पण 'ते' सत्यही समोर आणायचे होते.
- यानाच्या फोटोजमध्ये महिला आणि पुरुष दोघांनाही व्हिक्टिम आणि अटॅकरच्या रुपात दाखवण्यात आले आहे.
- स्टॅनफोर्ड विद्यापीठात एका बेशुद्ध महिलेवर झालेल्या बलात्काराच्या विरोधात ही फोटो सीरिज आहे.
- या प्रकरणात दोषी ब्रॉक टर्नरला फक्त 6 महिन्यांची शिक्षा झाली होती आणि तो अवघ्या 3 महिन्यात बाहेर आला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा प्रोफेशनल आर्टिस्टद्वारा तयार केलेली फोटो सीरिज...
बातम्या आणखी आहेत...