आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील 5 सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क, भारत चौथ्‍या क्रमांकावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- भारतीय रेल्वे नेटवर्क जगातील चौथ्‍या क्रमांकाचे नेटवर्क आहे. देशात दररोज रेल्वेने 1.3 कोटी लोक प्रवास करतात. ही संख्‍या न्यूझीलंडच्या लोकसंख्‍येपेक्षा (44.71 लाख)अधिक आहे. जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क अमेरिकेत आहे.
 
1. अमेरिका

अमेरिकेच्या रेल्वे नेटवर्कचा जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कमध्‍ये गणना केली जाते. तिची एकूण लांबी 2.25 लाख किलोमीटर आहे. यापैकी प्रवाशी मार्ग फक्त 35 हजार किलोमीटर तर 80 टक्के मालवाहतूकीसाठी आहे. येथे फ्रेट रेल्वेत 538 रेल्वे लाइन आहेत. यात 7 क्लास-1, 21 रीजनल आणि 510 लोकल रेल्वे लाइन्स आहेत. हे सर्व रेल्वे लाइन खासगी संस्था चालवते. अमेरिकेत एकूण चार टप्प्यात 2030 पर्यंत 27 हजार किलोमीटर लांबीचा नॅशनल हायस्पीड रेल्वे सिस्टिम बनवला जाणार आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा दुस-या क्रमांकावर कोण आहेत...
बातम्या आणखी आहेत...