आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोख्‍या सात प्रेमकथा: या वयस्कर तरुणांचे जगभर चर्चेले गेले प्रेम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होवर्ड अटबरी आणि सिंथिया - Divya Marathi
होवर्ड अटबरी आणि सिंथिया
इंटरनॅशनल डेस्क- सध्या व्हॅलेटाईन वीक साजरा होत आहे. आज या वीकमधील महत्त्वाचा म्हणजे व्हॅलेटाईन डे साजरा होत आहे. आजच्या दिवशी लोक आपापले प्रेम व्यक्त करतात व भावी आयुष्यासाठी स्वप्न रंगवतात. ख-या प्रेमात वयाचे आणि जातीचे बंधन नसते. बस एकमेंकांवर जीव जडतो. व्हेलेन्टाइन दिनानिमित्त आम्ही काही अनोख्‍या लव्ह स्टोरीजविषयी सांगणार आहोत. यात त्या जोडप्यांच्या प्रेमाची कथा आहे, ज्यात वय 60 पेक्षा जास्त आहे. त्यांच्या प्रेमाची आणि संघर्षाची कथा मनोरंजक आहे. कोण आहे जोडपे...
 
होवर्ड अटबरी आणि सिंथिया
 
28 व्या वर्षी प्रेमात पडला, मात्र सांगायला लागली 62 वर्ष-
 
देशात नव्हे तर विदेशातही अशीच काही किस्से पाहावयास मिळाले. अमेरिकेत सॅन डिएगो शहरात राहणारे होवर्ड अटबरी 1950 मध्‍ये 28 व्या वर्षी 18 वर्षांच्या सिंथिया रिग्सला कॅलिफोर्नियामध्‍ये भेटले होते. त्यावेळी दोघांनीही काही दिवस बरोबर नोकरी केली होती. होवर्ड सिंथियाच्या प्रेमात पडले. मात्र त्यावेळी सिंथियाचा प्रेमी दुसराच होता. यामुळे तो आपले प्रेम व्यक्त करु शकतनव्हता. नोकरीच्या वेळी दोघे एकमेंकांशी सांकेतिक भाषेत बोलत असायचे.
 
62 वर्षानंतर कोडमध्‍ये लिहिले पत्र-
 
यानंतर सिथिंया दुस-या शहरात निघून गेली. पुन्हा दोघे भेटले नाही. होवर्डने 62 वर्षांनंतर सिंथियाला प्रेम पत्र लिहिले. हे पत्र त्यांनी कोड भाषेत लिहिले होते. जेव्हा सिंथियाला पत्र मिळाले तेव्हा तिला आश्‍चर्य वाटले. मात्र कोड भाषा पाहून तिला होवर्डची आठवण आली. सिंथियाने लगेच उत्तर दिले आणि दोघे मे 2012 नंतर भेटले. शेवटी दोघांनी विवाहा केला.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, आणखी काही अशाच अनोख्या लव्हस्टोरीबाबत...
बातम्या आणखी आहेत...