आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 PHOTOS मधून पाहा, कशा पध्‍दतीने जगात \'योगा डे\'ची तयारी सुरु आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोंगकिंगच्या (चीन) एका वॉटर पार्कमध्‍ये योगाचा सराव करताना लोक. - Divya Marathi
चोंगकिंगच्या (चीन) एका वॉटर पार्कमध्‍ये योगाचा सराव करताना लोक.
21 जून रोजी जगभरात आंतरराष्‍ट्रीय योगा डे साजरा केला जाणार आहे. मात्र यापूर्वीच जगात याची तयारी सुरु झाली आहे. वेगवेगळ्या देशांमधील योगाचा सराव करताना लोकांचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. शेजारील देश चीनमध्‍ये 1 हजार 300 फुट उंच काचेच्या प्लॅटफॉर्मवर योगाचे सराव करण्‍यात आले. गेल्या वर्षी संयुक्त राष्‍ट्रसंघाने 21 जून योगा दिवस म्हणून साजरा करण्‍याचा निर्णय घेतला होता. 191 देशांमध्‍ये साजरा केला जाणार योग...

- दिल्लीत रविवारी वार्षिक पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज यांनीही जगभरात योगादिवस साजरा केला जात असल्याचा उल्लेख केला होता.
- स्वराज म्हणाल्या, जगातील 191 देशांमध्‍ये योगा दिवस साजरा केला जात आहे. याला फक्त लीबिया व यमन हे देश आहेत.
- यावेळी प्रत्येक देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट लोक यात सहभागी होतील.
- लीबिया व यमनमध्‍ये परिस्थिती भयानक असल्याने येथे योगा दिवस साजरा केला जाणार नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कशा पध्‍दतीने जगात होत आहे योगा डेची तयारी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)