कराकस - व्हेनेझुएलाचे जुलियो नोग्वेरा काही काळापूर्वी बेकरीत काम करते होते. सध्या त्यांचा वेळ पोट भरण्यासाठी कच-यात अन्न शोधण्यात जातो. अशी स्थिती फक्त जुलियोची नाही. व्हेनेझुएलातील बहुतेक लोक उपासमारीचा सामना करीत आहेत. ती एकेकाळी सुखी मध्यमवर्गीय आयुष्य जगत होते. फळ व भाज्या यांच्यासाठी लक्झरी आइटम झाले आहेत...
- जुलिया म्हणाले, मी येथे अन्न शोधण्यासाठी आलो आहे. जर मला अन्न मिळाले नाहीतर मी भूकेने मरुन जाईल.
- कराकसमध्ये दुकानांच्या कडेला असलेल्या कच-यात पडलेले फळ व भाज्या शोधत असणारे लोक सहज दिसून येतील.
- येथे फळ व भाज्या लोकांसाठी लक्झरी आयटम बनले आहेत. ती खरेदी करणे बहुतेक कुटुंबांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे.
- देशात अन्न व औषधांचा पुरवठा कमी होत असल्याने महागई वाढली आहे.
- लोकांना दोन वेळेचे अन्न मिळवणेही अवघड झाले आहे.
का अशी स्थिती निर्माण झाली...
व्हेनेझुएला एकेकाळी दक्षिण अमेरिकेतील श्रीमंत होता. गेल्या दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे किंमती कोसळल्याने येथे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. देशांत वीज व खाद्य पदार्थांचा पुरवठा मर्यादित झालायं. औषधी केंद्रेही अडचणीत सापडले आहेत. काही दिवसांसाठी देशात आणीबाणी घोषित करावी लागली होती.
पुढील स्लाइड्सवर व्हेनेझुएलाचेे नागरिक अन्नासाठी कसे शोधतयतं कच-यात अन्न...