आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत ‘मुस्लिम’ बनला होता या अभिनेत्रीचा पती, जेलमध्ये केला होता निकाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी - Divya Marathi
अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी
इंटरनॅशनल डेस्क- बॉलिवूड अॅक्ट्रेस ममता कुलकर्णीचा पती आणि इंटरनॅशनल ड्रग्स डीलर विकी गोस्वामी आणि त्याच्या तीन सहका-यांना केनियातून अमेरिकेच्या ताब्यात दिले गेले आहे. विकीला 2014 साली मोमबासा येथे अटक केली होती. आपल्या माहितीसाठी हे की, केनिया पोलिस आणि अमेरिकी ड्रग इन्वेस्टिगेशन एजन्सी (डीआयए) ने स्टिंग ऑपरेशन करून विकीला अरेस्ट केले होते. यानंतर त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र, केनियाबाहेर जाण्यास त्याला बंदी घातली होती. गुजराती आहे विकी गोस्वामी...
 
- विजय ऊर्फ विक्की गोस्वामीचे लहानपण ते तारूण्याचा प्रवास अहमदाबादमध्ये झाला. 
- अहमदाबादमधील पालडी भागातील लक्ष्मीकुंज सोसायटीतील बंगला नं. 6 विक्की गोस्वामीचे घर आहे.  
- आज सुद्धा त्याचे कुटुंबिय तेथे राहतात. असे असले तरी परिवाराने विक्कीसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले आहेत.
- दुबई पोलिसांनी 1997 मध्ये ड्रग्स बाळगल्याप्रकरणी विक्कीला अटक केली होती. त्यावेळी त्याला 25 वर्षाची शिक्षा सुनावली होती. 
- मात्र, नंतर त्याने जेलमध्ये मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर ५ वर्षातच त्याला सोडून दिले.  
- हे सुद्धा सांगितले जाते की, विकीने तेथील जेलमधूनच ममता कुलकर्णी सोबत निकाह केला होता. 
- जेलमधून सुटका झाल्यानंतर विकीने, ममता कुलकर्णी सह केनियात बस्तान बसवले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जेलमध्ये कुराण वाचायचा विकी...
बातम्या आणखी आहेत...