आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • VIDEO Of Russian Woman Brutally Kicking Her Kid Goes VIRAL

निर्दयी आईचा व्हिडिओ व्हायरल, मुलाला मारले आणि उचलून आदळवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर एका आईच्या क्रूरतेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात आई आपल्या सहा वर्षांच्या मुलाला निर्दयतेने मारहाण करताना दिसत आहे. ही घटना नोव्हेंबर 2015 मधील आहे. मात्र त्याचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे.
रशियन माध्‍यमांनी आईला 'राक्षस' संबोधले...
- घटना उत्तर कझाकिस्तानच्या लेबिटनान्गी शहरातील आहे.
- युरोपीयन सोशल नेटवर्कवर बुधवारी हा सीसीटीव्ही फुटेज अपलोड केला गेला आहे.
- फुटेज समोर आल्यानंतर रशियन लॉ इन्फोर्समेंट सर्व्हिसेजने प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
- त्यात त्या 35 वर्षांच्या महिलेचे नाव झाना वॉएतिशेक असे समजले आहे.
फुटेजमध्‍ये काय आहे?
- कॅश मशीनजवळ निळ्या जॅकेटात एक महिला दिसत आहे.
- मशीनमधून जेव्हा पैसे निघत नाही, तेव्हा महिला राग मुलावर काढते.
- जमिनीवर आदळल्यानंतर महिला त्या मुलाच्या पोटात लाथ मारते.
- या दरम्यान एक व्यक्ती मधे पडून प्रकरण सावरण्‍याचा प्रयत्न करतो.
- तितक्यात ती महिला मुलाला डिपार्टमेंटल स्टोरमधून बाहेर घेऊन जाते.
पुन्हा चक्रावून देणारी घटना घडते
- 34 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिकमध्‍ये स्टोरच्या बाहेरचीही फुटेज आहेत.
- बाहेर आल्यानंतरही महिला मुलाला दूर फेकण्‍याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा महिलेच्या क्रूरतेचा व्हिडिओ...