आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Videos Showing That Hoe Terrorists Carried Out Attacks In Paris

10 VIDEOS मधून पाहा पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी कसे घातले थैमान...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यातील मृतांचा आकडा 129 वर पोहोचला आहे. शुक्रवारच्या त्या काळ्या रात्री दहशतवाद्यांनी पॅरिसमध्ये अक्षरशः थैमान घातले. शहरातील वेगवेगळ्या सहा ठिकाणी हल्ले घडवून आणले. आत्मघातकी हल्ले, गोळीबार आणि बॉम्सस्फोट यांनी पॅरिसबरोबर संपूर्ण जग हादरून गेले. दहशतवाद्यांनी सर्वाधिक हिंसाचार घडवला होता बॅतॅक्लॅन थिएटरमध्ये. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दहशतवादीही ठार झाले. पण नागिरकांची हनी त्या तुलनेत कित्येक पटींनी अधिक आहे. या हिंसाचाराच्या घटना पॅरिसमधील विविध सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. त्यापैकी काही थरारक व्हिडीओ तुम्हाला दाखवत आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पॅरिस हल्ल्याशी संबंधित VIDEOS