आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : पाकिस्तानात स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त मिळतात हत्यार , पाहा हत्यारांचा बाजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानमध्ये दारा अलम खेल गावात अवैध हत्यार बनवण्याचा आणि विकण्याचा कारभार आहे. हे गाव खैबर पखतून्ख्वा सुबेमध्ये आहे. येथे गल्लीमध्ये प्रत्येक दुकानावर हत्यार बनवले जातात. येथील लोकांचा खर्च अवैध हत्यार बनव्यावर टिकले आहे. हा अवैध कारभार  १८५७ पासून चालू आहे. हत्यार बनवण्याचे कारण एक आहे की त्याकाळी ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढण्यासाठी हा कारभार सुरु केला. मात्र आज हा कारभार अवैध हत्यार बनवण्यात खूप पुढे गेला आहे. येथे स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त  मिळतात हत्यार हा धंदा १९७९ मध्ये रशियाने अफगाणिस्तानवर जेव्हा हल्ला केला तेव्हापासून जोरदार विक्री सुरु आहे. 
 
पुढील स्लाईवर पाहा व्हिडीओ आणि फोटोज पाकिस्तानात अवैध हत्यारांचा बाजार... 
बातम्या आणखी आहेत...