इंटरनॅशनल डेस्क- इंटरनेटवर या वेळी एक फोटो वेगाने वायरल होत आहे. हा फोटो पाहून त्यातील व्यक्तीला लोक अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांचा भाऊ असल्याचे सांगत फोटो शेयर करत आहेत. फोटो त्यामुळे वेगाने वायरल होत आहे कारण या व्यक्तीचा रंग काळा आहे. पण या व्यक्ती होठ असू दे केसाची हेयरस्टाईल सर्व काही ट्रम्प सारखे आहे. मलावीचा ‘न्यिरॉन्गो ट्रम्प’ नावाने फोटो झाला वायरल...
- याबाबत सांगितले जाते की, हा फोटो सर्वात आधी केनियात वायरल झाला.
- यानंतर अमेरिकेत सुद्धा ट्रम्पविरोधी या फोटोजवरूनच ट्रम्पची खिल्ली उडवत आहेत.
- सोशल मीडियात ‘न्यिरॉन्गो ट्रम्प’ नावाचा हा व्यक्ती केनियातील राहणारा असल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे फोटोची सत्यता-
- खरं तर इंटरनेटवर वायरल होत असलेला हा फेक फोटो आहे.
- हा फोटो मूळ घानाचे प्रेसिडेंट यांचा होता, त्यांच्या चेह-याशी फोटोशॉपद्वारे छेडछाड केली गेली.
- ट्रम्प आपल्या काही वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत आहेत. याच कारणाने हा फोटो वायरल होण्यास अजिबात वेळ लागला नाही.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...