आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: यूट्यूबने केले \'दुध का दुध और पाणी का पाणी\', पाकिस्तानचा व्हिडिओ बनावटच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानने एक बनावट व्हिडिओ जारी करून भारताच्या चौक्या उद्धवस्त केल्याचा दावा केला होता. या व्हिडिओचा आधार घेत भारतीय लष्कराच्या चौक्या उद्धवस्थ केल्याचा पाकिस्ताने म्हटले होते. परंतु, या व्हिडिओमागचे सत्य वेगळेच आहे आणि या सत्त्यामुळे पाकिस्तान पुन्हा तोडावर पडला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...