आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशातील या पर्यटन स्थळांना नवीन वर्षात अवश्‍य भेट द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज नव्या वर्षातील पहिला दिवस. पर्यटनविषयक मासिके आणि उद्योग तज्ज्ञ 2016 या वर्षांतील पर्यटन स्थळांची यादी बनवण्‍यात व्यस्त आहेत. नॅशनल जिओग्रफिक, प्लॅनेट आणि अफर यातील पर्यटनविषक मासिकांमध्‍ये तज्ज्ञांनी दिलेली यादी आणि मतांच्या आधारावर काही पर्यटनस्थळांची यादी प्रसिध्‍द झाली आहे. 2016 या वर्षात या ठिकाणांना तुम्ही भेट द्यायला हवी.
तर चला, 2016 या वर्षांत कोणत्या जगातील कोणत्या पर्यटन स्थळांना भेट द्यायला हवी ते जाणून घेऊ...