आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vladimir Putin Linked To Miss April Buy Her A Luxury Flat In Moscow

रशियाचे अध्‍यक्ष पुतीन 23 वर्षाच्या ब्युटी क्वीनच्या प्रेमात पडले? लक्झरी फ्लॅट भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुतीन यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त अलिशा खर्चोवाने काही अशी पोज दिली. - Divya Marathi
पुतीन यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त अलिशा खर्चोवाने काही अशी पोज दिली.
रशियात सध्‍या व्लादिमिर पुतिन यांची नवीन गर्लफ्रेंडची बरीच चर्चा आहे. अध्‍यक्ष पुतीन यांनी मॉस्कोच्या उच्चभ्रू अशा भागात ब्युटी क्विन अलिशा खार्चेवा हिला लक्झरी फ्लॅट भेट दिल्याचे सांगितले जात आहे. यात सत्यता किती आहे याबाबत अनिश्चितता आहे. मात्र यामुळे रुपर्ट मर्डोक यांची एकेकाळची पत्नी वेन्डी वेंग हिचा भ्रमनिरास होऊ शकतो. दोन दिवसांपूर्वी पुतीन आणि वेन्डी यांच्या डेटिंगच्या बातम्या प्रसारमाध्‍यमांमध्‍ये येत होत्या. 2010 मध्‍ये एका कॅलेण्‍डरमध्‍ये दिसली होती पुतीन यांची नवीन गर्लफ्रेंड...
- 2010 मध्‍ये मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थ्‍यांच्या गटाने पुतीन यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त एक कॅलेण्‍डर भेट दिले होते.
- कॅलेण्‍डरच्या एप्रिल महिन्यात खर्चोवाचे छायाचित्रे आहे. यात ती मादक दिसत आहे.
- यानंतर पुतीन यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त खार्चेवाने स्वत:च्या ब्लॉगवर त्यांचा आणि एका मांजरीबरोबर दिलेली पोज छायाचित्रे टाकले.
- खर्चोवाने यास 'पूसी फॉर पुतीन' असे शीर्षक दिले होते. मात्र नंतर ते डिलीट करण्‍यात आले.
- ब्लॉग पोस्टमध्‍ये लिहिले होते, मला वाटते की ते(पुतीन) एक चांगला माणूस आहे. एक शक्तिशाली नेता आणि देशासाठी आदर्श प्रमुख आहे.
- यानंतर एका वृत्तपत्राला सांगितले होते, की तिला त्यांचे कामाच्या प्रति असलेला दृष्‍टीकोन आवडतो. त्यांची विनोदी वृत्ती आवडते.
असे जुळले नाते
- 23 वर्षांचा खर्चोवा सध्‍या मॉस्कोच्या उच्चभ्रू अशा भागातील एका अपार्टमेंटमध्‍ये राहत आहे.
- तिने एवढा महागडा फ्लॅट कशा खरेदी केला याबाबत प्रश्‍न विचारले जात आहेत.
- रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, पुतीन यांनी आपल्या जवळचे उद्योगपती गिगोरी बॅवस्की यांच्याकडून खर्चोवाला फ्लॅट घेऊन दिला आहे.
- ग्रिगोरीने खर्चोवा व्यतिरिक्त चार इतर महिलांनाही फ्लॅट घेऊन दिला आहे.
- यात खर्चोवा व्यतिरिक्त अॅना जॅत्सेपिलीना, लेसन काबॅवा, कॅ‍टरिना तिखोनोवा यांचाही समावेश आहे.
- काबॅवाचे गेल्या आठ वर्ष पुतीन यांची गर्लफ्रेंड म्हणून चर्चा होती, दुसरीकडे तिखोनोवा ही त्यांची मुलगी असल्याचे सांगितले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अलिशा खर्चोवाचे ग्लॅमरस लूक...