आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vladimir Putin Splashes More Than 100million On Two Private Jets

5 Star हॉटेलला लाजवेल असे आहेत पुतीन यांचे प्रायव्हेट जेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौर्‍यावर आहेत. नरेंद्र मोदींनी गेल्या काही दिवसांमध्ये जगभरात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हेही त्यांच्या खास Lifestyle साठी चर्चेच असतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी त्यांच्यासाठी दोन जेट खरेदी केले होते. विशेष म्हणजे देश आर्थिक संकटात सापडला असताना त्यांनी ऐशोरामासाठीच्या या जेटवर 930 कोटी रुपये खर्च केले होते. त्यामुळे त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती.

पुतीन यांनी हे जेट स्वतःलाच भेट दिले होते. एका ब्लॉगवर त्याची छायाचित्रे पोस्ट झाली होती. या जेटमध्‍ये पंचतारांकित सुविधा आहेत. दोन जेटपैकी एक आयएल-96-300 असून त्याची किंमत 400 कोटी एवढी आहे. तर दुसरे आयएल-96-300 पीयू असून त्याची किंमत 569 कोटी एवढी आहे. या वर्षाच्या अखेरीस ही विमाने तयार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पुतीन यांच्या या दोन जेटसची छायाचित्रे...