आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: धावत्या स्कुल बसमधून हायवेवर पडली 4 वर्षाची चिमुकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धावत्या स्कुलबसमधून हायवेवर 4 वर्षाची मुलगी पडल्याचा घटना समोर आली आहे. अमेरिकेतील हॅरिसन येथील हायवे क्रमांक-5 वर ही घटना घडली. स्कुल बस वेगात असतांना मागचा दरवाजा उघडल्याने मुलगी रस्त्यावर पडली. मागून कारमधून येणाऱ्या एका जोडप्याने तात्काळ मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेत मुलीचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. 

पुढील स्लाइडवर पाहा हायवेवर मुलगी गाडीतून खाली पडल्याचा व्हिडिओ....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...