आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरियाच्या मार्गावर ११४८ फूट लांब वॉटर स्ट्रिप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही घसरगुंडी सुमारे 1148 फूट लांबीची आहे. - Divya Marathi
ही घसरगुंडी सुमारे 1148 फूट लांबीची आहे.
दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या रस्त्यावर विशाल
आकाराची पाण्याची घसरगुंडी तयार करण्यात आली
आहे. या वॉटर स्ट्रिपची लांबी ३५० मीटर ( सुमारे ११४८
फूट) आहे. या पाण्याच्या घसरगुंडीवरून स्थानिक
नागरिक, मीडिया आणि पर्यटकांमध्ये प्रचंड आकर्षण
आहे. मध्य सेऊलपासून चौकापर्यंत आणि सामान्य
मार्गावर ही लांबच लांब घसरगुंडी बनवण्यात आली
आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कशी आहे ही घसरगुंडी
बातम्या आणखी आहेत...