आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनला ISIS चा इशारा, आम्ही तुमच्या रक्ताचे भुकेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयएसने प्रसिध्‍द केला स्नायपर व्हिडिओचे फुटेज
स‍ीरिया - इस्लामिक स्टेटने (आयएसआयएस) ब्रिटनसह पाश्‍चात्त्य देशांमधील आपल्या समर्थकांनी दहशतवादी हल्ले वाढावे या करिता एक नवा व्हिडिओ प्रसिध्‍द केला आहे. 'स्नायपर व्हिडिओ' या नावाने तो प्रसिध्‍द झाला आहे. दोन मिनिट 29 सेकंदाच्या व्हिडिओत दहशतवादी संघटनेने ब्रिटनसह पाश्‍चात्त्य देशांमधील आपल्या समर्थकांना जिहादी कारवाया वाढवण्‍यास सांगितले आहे.
काही काळ जर्मनीचे रेपर राहिलेले दानिस कुसपर्टच्या आवाजाचा इस्लामिक स्टेटने व्हिडिओत वापर केला आहे. सीरियातील ब्रिटिश ओल‍िसांची हत्येचे नवे फुटेजसह दहशतवादी संघटनेच्या वतीने हा नवा व्हिडिओ प्रसिध्‍द करण्‍यात आला आहे. व्हिडिओत बुरखाधारी व्यक्ति आपल्या प्रमुख म्होरक्याकडून आदेश मिळाल्यानंतर स्नायपर रायफलने गोळीबार करण्‍यास तयार दिसत आहे.
व्हिडिओच्या माध्‍यमातून दहशतवादी संघटनेने ब्रिटनच्या आपल्या स्लिपर सेल आणि आत्मघाती बॉम्बर्सला आपल्या कारवायांची गती वाढवण्‍याचा संदेश दिला आहे. संदेश पुढे म्हणाले, की आम्ही तुमच्या रक्ताचे भूकेले आहोत. त्याची चाव खूप चांगली आहे. जर्मनचा एकेकाळचा रॅपरने गोबेल्स ऑफ आयएसआयएस या नावाने व्हिडिओसाठी साऊंड ट्रॅक केला आहे. गायक राहिलेल्या दानिस कुसपर्ट बर्लिनचा गुन्हेगार आहे. तो 2012 मध्‍ये सीरियात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला होता. आयएसचे समर्थक आणि दहशतवादी बंडखोर त्याचे चाहते आहेत. ब्रिटनचाच इस्लामिक स्टेटचा म्होरक्या मोहंमद एमवाजी ऊर्फ जिहादी जॉन रॅपरचा सहकारी आहे.
व्हिडिओत दाखवण्‍यात आली हॅनिसची हत्या
मागील आठवड्यात प्रसिध्‍द झालेल्यात व्हिडिओत आयएसची क्रूरता दिसली. ग्राफ‍िकच्या माध्‍यमातून ब्रिटनचा ड‍ेव्हिड हॅनिसचे शिरच्छेद केल्याचे फुटेजसह दाखवण्‍यात आले होते.
स्वर्ग प्राप्तीच्या नावावर जिहादसाठी प्रोत्साहित केले
व्हिडिओतील संदेश असा, जरी तुम्ही युरोपातही असाल तरी जिहाद करा. अल्ला तुम्हाला यासाठी बक्षीस देईल. जगात दुर्गंध फैलावणा-याचा खात्मा करा. तुम्ही हत्या करा, स्वर्गात तुमच्यासाठी जागा होईल.
पुढील स्‍लाइड्सवर पाह, संबंधित फोटोज...