इंटरनॅशनल डेस्क- ISIS च्या दशतवाद्याची पत्नी राहिलेली इस्लाम मितातने ब्रिटन सोडून सीरियात गेलेल्या शालेय मुलीने अनेक खुलासे केले आहेत. इस्लामच्या माहितीनुसार, रक्कात इसिसशी जोडलेले ब्रिटनमधील अनेक युवक होते आणि ते लिटल ब्रिटनसारखेच होते. तेथे त्याच्यासोबत राहत असलेल्या ब्रिटिश मुली दहशतवाद्यांच्या पत्नी बनून खूष होत्या. तसेच ब्रिटिश ऑनलाईन न्यूजपेपर्समध्ये स्वत:बाबत आलेल्या माहिती, लेख वाचून आनंदी व्हायच्या. या तरूणी कधी मॉडर्न जीवन जगत होत्या. मात्र, येथू येऊन त्या कट्टर बनल्या, तसेच त्या बहुतेक वेळी बुर्ख्यात राहणे पसंत करायच्या.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशाच काही तरूणींबाबत...