आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे प्रत्येक वर्षी शेकडो व्हेल्स मारले जातात, रक्ताने लाल होतो समुद्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो डेन्मार्कच्या फॅरो बेटाचे आहे. प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात हंट इव्हेन्टमध्‍ये शेकडो व्हेल्स मासे येथे मारली जातात. ग्रिंडाड्रॅपच्या नावाने ओळखल्या जाणारा हा इव्हेन्ट फॅरो बेटाच्या बोर व टोर्शवन बीचवर आयोजित केले जाते. गेल्या वर्षी येथे 250 व्हेल्स मारण्‍यात आले होते. मात्र वन्यजीव कार्यकर्ते या इव्हेन्टला विरोध करत आले आहेत. अशा प्रकारे शेकडो व्हेल्स पकडली जातात...
- या इव्हेन्टमध्‍ये पायलट प्रजातीच्या व्हेलची शिकार केली जाते.
- या व्हेल्संना प्रथम बीचच्या किना-यावर यायला विवश केले जाते.
- यानंतर येथे उभे लोक हुक व जाळीच्या मदतीने त्यांना पकडतात.
- लोक त्यांना ओढत बीचपर्यंत आणतात व मग त्यांना कापायला सुरुवात होते.
- ही भयानक छायाचित्रे गेल्या वर्षी कार्यकर्ता सी-शेफर्डने घेतली होती. ते वाईल्डलाईफ कंझर्व्हेशन ऑर्गनायझेशनशी संबंधित आहेत.
- इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हेल मारले गेल्याने समुद्राचे पाणी दूरपर्यंत लाल होऊन जाते.
शेकडो वर्षांपूर्वीची पंरपरा
- फॅरो बेटावर हा इव्हेन्ट अनेक वर्षांपासून होत आहे.
- मात्र डेन्मार्कमध्ये व्हेल्सचे शिकार करणे बेकायदेशीर आहे. पण फॅरो बेटावर याबाबत सूट आहे.
- व्हेलचे मांस फॅरो बेटाच्या लोकांचे मुख्‍य उत्पादन आहे. शिकार केलेल्या व्हेलचा उपयोग खाण्‍यासाठी केला जातो.
- या शिकारीच्या प्रकाराला वन्यजीव कार्यकर्त्यांच्या विरोधाला समोरे जावे लागते.
- गेल्या वर्षी शेफर्ड नावाच्या वन्यजीव संस्थेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्‍यात आली होती.
- कार्यकर्त्याचा आरोप आहे, की इव्हेन्टमध्‍ये नौदलाचे लोकही सहभागी होतात व मदत करतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा या इव्हेन्टचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)