आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा तिने पार्टीसाठी Hire केला Male Escort, वाचा काय झाले पुढे..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हायर केलेल्या मेल एस्कॉर्टसह तरुणी. - Divya Marathi
हायर केलेल्या मेल एस्कॉर्टसह तरुणी.
जेव्हा तुम्ही तरुण किंवा इतरांच्या शब्दांत सांगायचे तर वयात आलेले असता त्यावेळी जीवन हे अतिशय वेगळ्या वळणावर असते. पण हा तोच काळ असतो ज्यावेळी आपले जास्तीची चिंता करणारे पालक किंवा शेजारी आपल्याला विनाकारण एकापाठोपाठ एक सल्ले देत असतात. अशा वेळी काय करायला हवे? हाच प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो.

या सल्ल्यांमध्ये बहुतांश सल्ले तर विवाहाशी किंवा आपल्या रिलेशनशीपसंदर्भात असतात. तुम्ही परदेशात राहत असाल आणि एका ठरावीक वयानंतर रिलेशनशीपमध्ये नसाल तर तुमच्याकडे अगदी संशयाच्या नजरेनेही पाहिले जाते. मग त्यावरून विविध प्रश्न केले जातात. अशाच एका तरुणीने असे प्रश्न टाळण्यासाठी एक अगदीच वेगळे असे पाऊल उचलले. तिच्या एका नात्यातील भावाने आयोजित केलेल्या पार्टीत बॉयफ्रेंड म्हणून सोबत नेण्यासाठी तिने चक्क मेल एस्कॉर्ट हायर केला. विशेष म्हणजे असे करणारी तरुणी ही न्यूयॉर्कमधील एका वेबसाईटमध्ये एडिटर आहे. तिने स्वतः या प्रकाराबाबत संबंधित वेबसाईटवर आर्टिकल लिहिले आहे.

या तरुणीने एका अॅपच्या मदतीने एस्कॉर्ट हायर केला. त्यानंतर ती त्याला घेऊन पार्टीला गेली. त्यानंतर जे काही घडले ते एका रात्रीपुरते प्रेमात पडण्यासारखेच होते असे ती म्हणाली.

पुढील स्लाइड्सवर वाचा तरुणीने वर्णन केलेली ती संध्याकाळी...
Source - ELITE DAILY
बातम्या आणखी आहेत...