आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Selfie from Hell : तरुणीच्या सेल्फीमध्ये दिसलं \'भूत\', व्हिडीओ VIRAL

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हालाही मोबाईलवर सेल्फी क्लिक करण्याचा छंद असेल हा भयावह व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. 'सेल्फी फ्रॉम हेल' नावाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एचा जर्मन यूट्यूब चॅनलद्वारे हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये काय...
एक मिनिट आणि 41 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी दाखवण्यात आली आहे. ही तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसाठी मोबाइलद्वारे सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रत्येकवेळी सेल्फी काढताना एक व्यक्ती तिला फोटोमध्ये दिसते. पुढे काय होते, हे जाणण्यासाठी व्हिडीओ पाहा.

अॅकेडेमिक थिसीससाठी तयार केला व्हिडीओ
'हॉररबझ' नावाच्या वेबसाइटनुसार हा व्हिडीओ एका अॅकेडेमिक थिसीस (व्हायरल व्हिडीओज) साठी तयार करण्यात आला आहे. तीन दिवसांत हा व्हिडीओ शूट करण्यात आला आणि पाच दिवसांमध्ये त्याचे पोस्ट प्रोडक्शनही पूर्ण झाले. सुमारे तीन लाख वेळा हा व्हिडीओ इंटरनेटवर पाहिला गेला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिडीओचे काही स्क्रीनशॉट्स...