आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

13 वर्षांच्‍या विद्यार्थ्‍याकडून शिक्षिकेला दिवस, भाऊ म्‍हणून राहत होते सोबत, पाहा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्टिन (अमेरिका) - येथील एका 24 वर्षीय शिक्षिकेला तिच्‍याच 13 वर्षीय विद्यार्थ्‍यांकडून दिवस गेल्‍याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्‍यामुळे या शिक्षिकेविरुद्ध संताप व्‍यक्‍त केला जात असून, तिच्‍यावर बाल लैंगिक शोषणाचा गुन्‍हा दाखल झाला आहे. अलेक्जेंड्रा वेरा असे तिचे नाव आहे.

भाऊ- बहीण म्‍हणून राहत होते सोबत...
> अलेक्जेंड्रा वेरा ही ह्यूस्टन (टेक्सास) येथील थॉमस जे. स्टोव्‍हल मिडल स्कूलमध्‍ये शिक्षिका आहे.
> तिने पोलिसांसमोर आपला गुन्‍हा कबुल केला.
> तिने सांगितले, इयत्‍ता आठवीतील तिच्‍या एका विद्यार्थ्‍यासोबत पाच महिने ती रिलेशनमध्‍ये होती.
> या काळात दोघांमध्‍ये अनेक वेळा शरीर संबंधसुद्धा झाले.
> त्‍याच्‍याकडून मला दिवसही गेले होते. नंतर मी गर्भपात करून घेतला, अशी क‍बुली तिने दिली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कसे जुळले सूत, शिक्षिका म्‍हणाली, रोज करत होतो सेक्‍स... मुलाच्‍या कुटुंबीयांची नव्‍हती काहीच हरकत... शिक्षिकेविरुद्ध गुन्‍हा दाखल... आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...