आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांवर ठिगाराने पडल्या होत्या रक्तात माखलेल्या नग्न तरूणी, हे आहे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंट्रल लंडनसह अनेक ठिकाणी रक्ताने माखलेल्या नग्न तरूणी रस्त्यांवर पडलेल्या पाहिल्यानंतर पाहणाऱ्याचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. हे अत्यंत वेगळ्या प्रकारचे विरोध प्रदर्शन आहे. जगभरातील जनावरांच्या चमडीपासून बनलेल्या वस्तू आणि मटनाचा वापर रोकण्यासाठी हे विरोध प्रदर्शन PETA या संस्थेद्वारे करण्यात येते. People for the Ethical Treatment of Animals असा PETA फुलफॉर्म आहे. या संस्थेचे लोक जगातील अनेक ठिकाणी नग्न होऊन शरिरावर नकली रक्ताचे घाव दाखवतात, जनावरांवर होणाऱ्या आत्याचारांची जणीव करून देणे हा यांचा उद्देश असतो. 

लोकांना यातनांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न...
या प्रदर्शनात वेग-वेगळ्या ठिकाणांहून अनेक लोक सहभागी होत असतात. लोक आपल्या जेवणासाठी जनावरांना अत्यंत निर्दयतेने मारून टाकतात, काही तर त्याच्या कातड्यांपासून वस्तू बनवून विकतात, हे चूकीचे आहे असे यांचे म्हणणे आहे. लोकांना जनावरांना होणाऱ्या यातनांची जाणीव व्हावी म्हणून आम्ही शरिरावरील सर्व कपडे काढून टाकले आहे, असे हे सांगतात. 

पुढील स्लाइडवर पाहा, या प्रदर्शनातील काही विचित्र फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...