आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या गर्लफ्रेंडला शिकवला धडा, रस्त्यावर चोप दिल्यानंतर फेकले नाल्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जेनेरिओ : ब्राझीलमध्‍ये एका महिलेचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ती महिला आपल्या पतीच्या गर्लफ्रेंडला चांगला चोप देताना दिसत आहे. ही सबंध घटना मोबाइलमध्‍ये रेकॉर्ड करण्‍यात आला आहे.
फक्त चोप नाहीतर, ओढत गटारमध्‍ये फेकले...
- व्हिडिओत एक महिला आपल्या पतीची गर्लफ्रेंडला चोप देताना दिसत आहे.
- इतकेच नाहीतर तिने संबंधित महिलेची केस पकडून रस्त्यावरुन बराच वेळ ओढत नेले.
- चोप दिल्यानंतर महिलेने तिला पुलावरुन गटारीत फेकून दिले.
- उपस्थित लोकांनी ते थांबवण्‍यास प्रयत्न केला नाही.
- एक मिनिटांचा हा व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर शेअर केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा व्हिडिओ....