आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नंट पत्नीने चीटर पतीला असा शिकवला धडा, VIDEO झाला व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझील - सेलँडियामध्ये राहणाऱ्या एका महिलेने पतीला शेजारच्या एका महिलेबरोबर रेस्तरॉमध्ये लंच करताना पाहिले. त्यामुळे ती एवढी नाराज झाली की, प्रेग्नंट असूनही ती रेस्तरॉच्या बाहेर उभ्या पतीच्या कारच्या छतावर चढली आणि जोरजोरात ओरडू लागली. महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

आधीपासूनच होता संशय
- महिलेने पतीला शेजारी महिलेबरोबर बाहेर जाताना पाहिले होते. त्याचवेळी तीही त्यांच्या मागे निघाली होती.
- त्यानंतर तिने पती शेजारणीबरोबर रेस्तरॉमध्ये लंच करत असल्याचे पाहिले. रिपोर्टनुसार महिलेला पतिवर त्याचे बाहेर अफेअर असल्याचा संशय आधीपासूनच होता.
- त्या व्यक्तीची पत्नी ही प्रेग्नंट होती. तरीही या प्रकाराने चिडल्यामुळे ती पतीच्या कारवर चढली.
- ती एवढ्या रागामध्ये होती की, पतीला धडा शिकवण्यासाठी तिने त्याच्या कारच्या सर्व काचा फोडल्या.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTOS आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO