आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 7 फुटाच्या या तरुणासमोर त्याची गर्लफ्रेंडही दिसते लहान मुलगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनचा राहणारा 21 वर्षीय विल्यम ज्यूल याची उंची 7 फूट एक इंच आहे. तो एवढा उंच आहे की, त्याला झोपायला बेडही पुरत नाही. त्याची 5 फूट 9 इंच उंच असलेली गर्लफ्रेंड सेलेनाही त्याच्यासमोर लहान मुलगी दिसते. ब्रिटनमध्ये सर्वात उंच व्यक्ती असल्याचा विक्रम यॉर्कशायरच्या एका व्यक्तीकडे आहे. त्याची उंची 7 फूट 9 इंच एवढी आहे. अनेक जण पाहिल्यानंतर आपल्याला एकटक पाहतच राहतात असे विल्यम सांगतो. तसेच लोक मला मी बास्केटबॉलपटू आहे का असेही विचारतात. पण दुध प्यायल्याने आपली उंची एवढी वाढली असे तो सांगतो. लहानपाणापासूनच एवढा उंच असून कधी शाळेचा गणवेशही व्यवस्थित आला नाही, आणि आता बेडवर पाय पुरत नाहीत असे तो सांगतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, विल्यम ज्वेलचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...