आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगपंचमी नव्हे ही आहे स्पेनमध्ये साजरी होणारी Wine ची लुटूपुटूची लढाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅरो - स्पेनच्या ला रिआेजा या उत्तरेकडील प्रांतात सोमवारी हजारो वाइनप्रेमींनी धमाल उडवून दिली. निमित्त होते बाटाल्ला डेल विनो (वाइनची लुटूपुटूची लढाई) कार्यक्रमाचे. शेकडो पर्यटकही त्यात सहभागी झाले होते. रेड वाइनचे पिंप अंगावर घेऊन नृत्यसंगीताच्या तालावर धुंद झालेले तरुण-तरुणी. दरवर्षी स्थानिकांसह हजारो पर्यटक या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. ला रिओजा येथील टेकडीवर या उत्सवाचे आयोजन केले जात असते. सुमारे नऊ हजारावर लोकांनी या उत्सवामध्ये सहभाग घेतला होता. त्यात यंदा सुमारे 1,30,000 लीटर वाइनचे वाटप करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या Wine Festival चे फोटो...
बातम्या आणखी आहेत...